Adani चा Share पुन्हा उच्चांक गाठणार.


Adani चा Share पुन्हा उच्चांक गाठणार. 

अदानी पॉवर लिमिटेडवर ब्रोकरेज बुलिश दिसत आहेत. खरे तर, ब्रोकरेज फर्म इन्क्रेडने या स्टॉकवर 'अ‍ॅड' रेटिंग कायम ठेवले आहे. याच बरोबर, ब्रोकरेजने या स्टॉकसाठी टार्गेट प्राइजदेखील निश्चित केली आहे. सध्या अदानी पॉवरचा शेअर ६०८.९० रुपयांवर आहेत.

परंतु काही दिवसांमधे ही किम्मत 650 वर जाण्याची शक्यता वरीष्ठ अभ्यासकाने दिली आहे.

त्यामुळे हा शेअर तुम्ही आता विकत घेत असाल तर पुढे नक्कीच चांगली परतावा देईल. 

Post a Comment

Post a Comment