Black Hole Explosion 2035: वैज्ञानिकांचा 90% चा अंदाज

Black Hole Explosion 2035: वैज्ञानिकांचा 90% चा अंदाज

University of Massachusetts Amherst चे वैज्ञानिक म्हणतात की पुढच्या 10 वर्षांत primordial black hole चा explosion पाहण्याची 90% शक्यता आहे. हे black holes Big Bang च्या काही सेकंदांत तयार झाले होते आणि आता ते आपल्या आयुष्याच्या शेवटी पोहोचत आहेत. असा explosion झाल्यास Stephen Hawking चा Hawking radiation theory पूर्णपणे सिद्ध होईल. या घटनेमुळे dark matter आणि universe च्या गुपितांचे उत्तर मिळू शकते.

ब्रह्मांडाच्या गुपितांचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांना एक अप्रतिम संधी मिळण्यार आहे. University of Massachusetts Amherst च्या संशोधकांच्या गणनेनुसार 2035 पर्यंत एखाद्या black hole चा explosion पाहण्याची 90% शक्यता आहे.

हे black holes सामान्य तारे collapse होऊन तयार होत नाहीत. ते Big Bang च्या काही सेकंदांतच निर्माण झाले होते. Stephen Hawking यांनी 1970 मध्ये या black holes ची concept मांडली होती.

या छोट्या black holes ची mass कमी असल्यामुळे ते अधिक गरम असतात आणि Hawking radiation द्वारे energy emit करत राहतात. Michael Baker, assistant professor of physics यांच्या मते, "आम्ही असे गृहीत धरतो की हे primordial black holes मध्ये थोडासा dark electric charge असतो". 

संशोधकांनी एक नवीन model विकसित केले आहे ज्यामध्ये dark electrons चा समावेश आहे. या model नुसार black hole explosion दर 100,000 वर्षांनी एकदा न होता दर 10 वर्षांनी एकदा होऊ शकतो.

Aidan Symons, graduate student यांच्या मते, "आम्ही 90% शक्यता आहे की पुढच्या 10 वर्षांत असा explosion दिसेल". असा explosion झाल्यास

आपल्याकडे अशा explosion चे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक telescopes आधीच आहेत. Joaquim Iguaz Juan यांच्या मते, "आपल्याला या Hawking radiation चे निरीक्षण कसे करावे हे माहित आहे".

हा शोध physics च्या इतिहासात revolutionary बदल घडवून आणू शकतो आणि universe च्या उत्पत्तीचे रहस्य उलगडू शकतो.

Post a Comment

Post a Comment