मार्व्हल फेज 6 मधील महत्वाचा चित्रपट झाला रद्द
0
Comments
मार्व्हल फेज 6 मधील महत्वाचा चित्रपट झाला रद्द
मार्व्हल स्टुडिओने घोषित न केलेली “इव्हेंट फिल्म” फेज 6 मधून रद्द केली आणि त्यामुळे MCU च्या चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
“Doctor Strange 3” किंवा “Shang-Chi” चा सिक्वेल असल्याचा अंदाज आहे, मात्र मार्व्हलने याबद्दल काही जाहीर केलेले नाही. MCU चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आणि पोस्ट-“Endgame” कसा काळ असावा, यावर चर्चा सुरू केली.
Tags :
Entertainment

Post a Comment