GST 2025 च्या नव्या बदलांनंतर किंमती कमी होणार ?
0
Comments
GST 2025 च्या नव्या बदलांनंतर किंमती कमी होणार ?
जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील.
शेती व्यवसायात देखील GST 28 % वरुण 5% करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल. येण दिवाळी च्या आधी GST मध्ये बदल केल्यामुळे दिवाळी खास वस्तू सुधा स्वस्त होणार आहे.
त्यामुळे देशात काही नवीन बदल घडून येतील याचे होणारे परिणाम व फायदे ते आपण नंतरच्या भागात पाहू.

Post a Comment