“Hyundai” च्या Car's होणार स्वस्त.
0
Comments
“Hyundai” च्या Car's होणार स्वस्त.
GST 2.0 हा 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे ऑटो कंपन्यांनी त्याच्या गाड्यांच्या किमती देखील कमी केल्या आहेत.
Hyundai च्या सर्व गाड्या 60,000 ते 2,00,000 रुपये कपात होणार आहे. त्यामुळे ज्यांना Hyundai च्या गाड्या खरेदी करायच्या आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे. अणि या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा घ्या.
Premium Hatchback i20 ही 90,000 रुपयाने स्वस्त, तर Compact SUV Venue 1,23,600 रूपयांनी कमी होणार आहे.

Post a Comment