Konsari येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी.


Konsari येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (LMEL) ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक बदल घडत असून, महाराष्ट्रातील युवकांना खूप मोठी नोकरी चित संधी सरकार ने उपलब्ध करून दिली आहे त्यामूळे महाराष्ट्र विकसित होईल अस चित्र सर्वाना दिसून येत आहे. 

Post a Comment

Post a Comment