Shikhar Dhawan ED च्या रडारवर.
0
Comments
Shikhar Dhawan ED च्या रडारवर.
ऑनलाईन बेटिंग अॉप मुळे शिखर धवन ED च्या रडारवर आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपनर शिखर धवन याला ED ने ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. धवनला आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं असून या प्रकरणात ईडी याआधीच टीम इंडियाचे माजी खेळाडू सुरेश रैना याची चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांच्याही जबाबाची नोंद घेण्यात आली आहे.
Tags :
Law

Post a Comment