इम्पोर्ट एक्स्पोर्ट करताय तर सावधान


Photo by Andy Li on Unsplash

इम्पोर्ट एक्स्पोर्ट करताय तर सावधान

हल्ली अनेक इन्फ्लुएन्सर बाजारात आले आहे कि ते सांगत आहे कि इम्पोर्ट एक्स्पोर्ट मध्ये खूप पैसे आहे या सर्व गोष्टी परंतु या आधी आपण त्यात ज्ञान मिळवलेल्या वकिलाकडून माहिती घेणे खूप आवश्यक आहे.  कारण त्यामधील काही फायदे व तोटा पण आहे. हल्लीच अमेरिकेने आंबा अडवला होता त्यामध्ये २०० करोड रुपयांचा तोटा हा शेतकरी वर्गाला झाला होता त्यामुले या गोष्टी कडे लक्ष देऊन गुंतवणूक केली पाहिजे 


Post a Comment

Post a Comment